ayurvedic cough syrup

आयुर्वेदिक कफ सिरप प्यायल्यानंतर 5 जणांचा मृत्यू, सिरपबाबत धक्कादायक माहिती आली समोर…

आयुर्वेदिक कफ सिरप अनेकजण पितात. यामुळे अनेकांना बरं वाटत असे सांगितले जाते. असे असताना गुजरात राज्यातील एका गावात देवदिवाळीच्या सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात काही जणांनी ...