Baba Siddiqui

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची भयंकर माहिती आली समोर, दोन दिवसांनंतर झाला मोठा गौप्यस्फोट…

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शनिवारी रात्री साडे नऊच्या ...