Badlapur Atrocities

बदलापूर अत्याचाराची घटना नेमकी घडली कशी? मुलीच्या माहितीनंतर सगळेच हादरले, नेमकं घडलं काय?

कोलकत्ता येथील नर्सवर अत्याचाराची घटना ताजी असताना आता बदलापूर येथील एका मोठ्या शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...