Bageshwar Baba

‘चमत्कार सिद्ध करा, आम्ही चळवळ बंद करून 30 लाख देऊ’, अंनिसच्या आव्हानावर बागेश्वर बाबा म्हणाले…

बागेश्वर धाम बाबांना अंनिसच्या वतीने एक आवाहन करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी त्यांचे चमत्कार सिद्ध करावेत, आम्ही आमच्या संघटनेचे काम ...