Dhananjay Munde : ‘तू जास्त बोललास म्हणून मला त्रास होतोय!’ धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर संतापले; अंजली दमानियांचे गंभीर आरोप

Dhananjay Munde : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत एक मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पण प्रक्रियेबाबत महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाचा आरोप … Read more