Pakistan : पाकिस्तानला मोठं यश, अखेर जाफर एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांची सुटका, बलूच आर्मीच्या 33 बंडखोरांचा मृत्यू

Pakistan : बलुचिस्तानमधील बोलन येथे हायजॅक करण्यात आलेल्या जाफर एक्सप्रेसवरील हल्लेखोरांचा पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. पाकिस्तान हवाईदल, लष्कर, फ्रंटियर कोर आणि स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी) यांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या 33 बंडखोरांना ठार मारण्यात आले, अशी माहिती पाकिस्तान सरकारने दिली आहे. या हल्ल्यात 21 प्रवासी आणि 4 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला, तर … Read more