Bandipur

Karnataka : जंगलाजवळच्या रिसॉर्टमध्ये मुलासह जोडप्याचा मुक्काम, रात्रीत तिघेही गायब; पोलिसांना आला वेगळाच संशय, नेमकं काय घडलं?

Karnataka : कर्नाटकमधील बांदीपूरजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. बेंगळुरूमधील एका रिसॉर्टमध्ये विश्रांतीसाठी गेलेले कुटुंब अचानक बेपत्ता झाले आहे. या रहस्यमय घटनेने परिसरात अनेक ...