बावनकुळे यांच्या मुलाच्या भवितव्याचा अहवाल आला, सात तासांनी आलेल्या ब्लड रिपोर्टमध्ये भयंकर माहिती…
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावर नोंद असलेल्या ऑडी कारच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अर्जुन हावरे आणि मित्र रोनित चिंतमवार यांच्या रक्ताच्या चाचणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मध्यरात्री झालेल्या अपघातात कार चालवत असलेल्या अर्जुनच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीलीटरमागे २८ मिलीग्रॅम, … Read more