Bhada Police Station
Latur Crime News: मित्रच निघाला वैरी! आईच्या प्रियकरचा कोयत्याने केला गोठ्यात खून; लातूरमधील मन हेलावणारी घटना
—
Latur Crime News: लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिवलग मित्राचे आणि आईचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केला आहे. ...