भयंकर! शेजाऱ्याच्या पत्नीवर रात्री घरात घुसून केले नको ते कृत्य! ओढणीने बांधले अन्…; घटनेने राज्य हादरले
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये एकाने शेजाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीला ओढणीने बांधून बलात्कार केला. या घटनेने खळबळ उडाली असून पीडित … Read more