bhanudas shinde

वस्तादाने डाव टाकला! शरद पवारांनी विरोधी पक्षाचा प्रदेशाध्यक्षच फोडला, राजकारणात खळबळ

सध्या आगामी काळात ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी ...