Devendra Fadnavis : औरंगजेबची कबर हटवायची आहे पण… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

Devendra Fadnavis : मुघल शासक औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 रोजी नगरच्या भिंगार किल्ल्यात झाला. त्याने स्वतःला खुलताबाद येथे दफन करण्याची इच्छा व्यक्त केली होती, आणि त्याच्या मुलगा आझम शहानं तिथेच त्याची कबर बांधली. आजही ही कबर औरंगाबादजवळ खुलताबाद येथे आहे. मात्र, औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र … Read more