bjp minister panishment

भाजपच्या बैठकीत जोरदार राडा! अमित शहा मंत्र्यांवर संतापले, थेट सर्वांसमोर शिक्षाच दिली, घडलं काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राजस्थानचादौरा केला. यादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात बिकानेर, उदयपूर आणि जयपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. बिकानेरमध्ये अमित ...