bjp MLA resigned

ब्रेकिंग! भाजप आमदाराचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षांची भेट, राजकीय घडामोडींना वेग..

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे ...