Bobby Deol : 90 च्या दशकातील ‘या’ सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता बॉबी देओल, 5 वर्षांच्या अफेअरनंतर धर्मेंद्र झाले विलन..
Bobby Deol : 90 च्या काळात बॉबी देओलचे नीलम कोठारीवर खूप प्रेम होते. दोघेही जवळपास ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांच्यातील प्रेम फुलले नाही. बॉबी देओल आणि नीलम कोठारी यांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र त्यांच्या नात्यात आले. धर्मेंद्र यांना हे नाते मान्य नव्हते. याच कारणावरून दोघांनी आले रस्ते वेगळे … Read more