Poonam Pandey: पूनम पांडेच्या मृत्यूचं गूढ? दोन दिवसांपूर्वी पार्टी, मृत्यू झाला तर नातेवाइक कुठे? प्रश्नांवर सर्वांचंच मौन

Poonam Pandey: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अवघ्या 32 वर्षांच्या पूनमच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पण तिच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्यामुळे सस्पेन्स वाढत आहे. पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मॅनेजरने एक पोस्ट शेअर केली. यात म्हटलंय की, पूनमचा सर्वायकल … Read more