bollywwod

कधीकाळी ऐषोरामात जगणाऱ्या अभिनेत्यावर आलीय हलाखीत जीवन जगायची वेळ, बंगला गेला, गाडी गेली…

अभिनेता इमरान खानने बॉलिवूड इंडस्ट्रीतून बराच काळ ब्रेक घेतला आहे. तो लाइमलाइटपासून खूप दूर आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांनी त्याच्या पुनरागमनाची अनेकवेळा मागणी करत आहे. ...