Gashmeer Mahajani : आईला उलट्या, कुजलेल्या मांसाचा वास… काय घडले होते त्या दिवशी? गश्मीरने केला खुलासा

Gashmeer Mahajani : मराठी अभिनेता गश्मीर महाजनी याचे वडील आणि जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं मागील वर्षी जुलै महिन्यात आकस्मित निधन झालं. 15 जुलै 2023 रोजी पुण्यातील राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या या अचानक झालेल्या आकस्मित निधनाने संपूर्ण काळविश्वाला धक्का बसला होता. यानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर त्यांची पत्नी माधवी महाजनी यांनी चौथा अंक … Read more