Brahmakumari Ashram : ब्रह्माकुमारी आश्रमात दोन बहिणींनी घेतला गळफास, सुसाईड नोटमध्ये लिहिले, त्यांना आसारामसारखी…

Brahmakumari Ashram : आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात शुक्रवारी रात्री दोन सख्ख्या बहिणींनी गळफास लाऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही बहिणींनी आश्रमाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दोन सुसाईड नोट पाठवल्या होत्या. या आत्महत्येसाठी आश्रमातील चार कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांना आसारामप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. संदेश पाहून कुटुंबीय आश्रमात पोहोचले तेव्हा … Read more