माझा भाऊच माझा नवरा आहे!! महिलेने सांगितले ‘ते’ फॅमेली सिक्रेट, जाणून घ्या…
एका महिलेने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे सिक्रेट सोशल मीडियावर सांगितले आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिच्या कुटुंबाचे सिक्रेट ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अलबामा येथे राहणाऱ्या लिंडसे आणि कॅड ब्राउन यांनी 10 वर्षांपूर्वी लग्न केले होते. आता त्यांना 2 मुलं आहेत. मात्र, त्यांचे कुटुंब इतर कुटुंबीयांप्रमाणे नाही. लिंडसे आणि कॅड हे नात्याने … Read more