brothers died

बंधुप्रेम! लहान भावाचा मृत्यू, तासाभरात मोठ्यानेही जीव सोडला, घटनेने अख्ख गाव गहिवरलं

राजस्थानच्या पाली (Pali) जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. पाली जिल्ह्याच्या रुपवास गावात चार भावांचे अनोख्या प्रेमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहे. या चौघांमधील ...