bull deal

मोठी बातमी! बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार, एकाचा मृत्यू, बारामतीत कारखान्याच्या माजी अध्यक्षांना अटक..

बारामती तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील सोमेश्वरमध्ये शर्यतीचा बैल खरेदीकरण्याच्या वादातून  बारामतीतील (Baramati Crime News) निंबुत येथे गोळीबार झाल्याची घटना घडली. यामध्ये ...