captains resigned

क्रिकेट विश्वात मोठी घडामोड!! एकाच दिवशी दोन कर्णधारांचे राजीनामे, आता नवीन कर्णधार कोण?

क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 1-2 ऑक्टोबरच्या रात्री जागतिक क्रिकेटमध्ये स्फोट झाला. रात्री उशिरा एक नव्हे तर दोन देशांच्या कर्णधारांनी राजीनामा ...