cctv stop

आधी सीसीटीव्ही बंद, आता थेट भाजपचे लोकं ईव्हीएम असलेल्या स्ट्राँग रुममध्ये, धक्कादायक प्रकार समोर….

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळपास पूर्ण झाले असून आता सगळे 4 जूनच्या निकालाची वाट बघत आहेत. या निकालाच्या दिवसाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं ...