Central Election Commission

मोठी बातमी! पुढाऱ्यांनो लागा कामाला, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा….

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. ...