Aurangzeb : औरंगजेबच्या कबरीसाठी सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करते? आकडा ऐकून हैराण व्हाल
Aurangzeb : सध्या देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या संदर्भात वाद चांगलाच पेटला आहे. विविध राजकीय पक्ष यावरून सत्तासंघर्ष करत असताना, आता माहितीच्या अधिकारातून (RTI) उघड झालेल्या माहितीनं नवा वाद निर्माण केला आहे. सरकारकडून औरंगजेबच्या कबरीसाठी लाखो रुपये, शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी फक्त २५० रुपये! RTI च्या माहितीनुसार, केंद्र सरकार दरवर्षी औरंगजेबच्या कबरीच्या देखभालीसाठी सुमारे … Read more