Chennai : मित्राला २ हजार पाठवले पण बॅंक अकाऊंटमध्ये अचानक आले ७५३ कोटी; आकडा पाहताच तरूणाने..
Chennai : सध्या सर्वसामान्य तरुणाच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये अचानक जमा झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. याच मालिकेत आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या मित्राला कर्ज म्हणून दोन हजार रुपये पाठवले. त्यानंतर त्याने त्याचे खाते तपासताच त्याला धक्काच बसला. कारण त्यांच्या खात्यात 753 कोटी रुपये दिसत होते. रिपोर्टनुसार, मोहम्मद इद्रिससोबत … Read more