childs death

भारताने दिलेली एअर ॲम्ब्युलन्स वापरण्यास मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा नकार, मुलाचा मृत्यू, घडलं भयंकर

भारताने डॉर्नियर विमानातून एअरलिफ्ट करण्याची ऑफर दिलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा शनिवारी मालदीवमध्ये मृत्यू झाला. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी याला मंजुरी देण्यास नकार दिल्याचे ...