Chiplun news : दारू पिऊन चॉकलेट खाण्याची सवय बेतली जीवावर, चॉकलेट समजून खाल्ली रेटॉल ट्यूब अन् भयानक घडलं

Chiplun news : दारू पिण्याचे व्यसन असल्यास कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात कावळीतळी परिसरात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दारूच्या व्यसनात चॉकलेट समजून थेट रेटॉल ट्यूब खाल्ल्याने एका 58 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मकसुद हाजम भाई असे मृत्यू झालेला इसमाचे नाव आहे. … Read more