Rahul Dravid : प्रचंड भडकला राहुल द्रविड, भर रस्त्यात गाडी बाजूला करत केलं असं काही की… जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Rahul Dravid : राहुल द्रविड, टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि कोच, सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते बंगळुरूमध्ये एका ऑटोरिक्षाच्या ड्रायव्हरशी वाद करताना दिसत आहेत. ही घटना मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली, जेव्हा द्रविड इंडियन एक्सप्रेस सर्कलहून हाय ग्राउंडकडे जात होते. या वेळी रस्त्यावर प्रचंड वाहतूक … Read more