Covid 19 : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर! दिवसभर जळतायत चिता, स्मशानभूमीच्या बाहेर लांबच लांब रांगा…

Covid 19 : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे जगभरची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. यामध्ये ब्रिटन, चीन आणि अमेरिका या भागांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत … Read more