crashed

मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले, अंधारे अन् पायलट…

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. ...