crime branch

घरातून निघताच बेपत्ता, ना बॉडी ना पुरावा, गाडीत पिरियड ब्लड सापडलं अन् कीर्तीच्या खुनाचं गूढ उकलले, नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध कीर्ती व्यास खून प्रकरणात सत्र न्यायालयाने सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजलानी यांना दोषी ठरवले. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तपास सुरू होता. ६ वर्षांपूर्वी ...