Cyrus Poonawalla : मोठी बातमी! सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका…, रूग्णालयातून मोठी अपडेट आली समोर
Cyrus Poonawalla : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) या लस निर्मिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुबी हॉल क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रांट यांनी सांगितले की, सायरस पूनावाला … Read more