भयंकर! डी मार्टमधून आणलेल्या बिस्किट पुड्यात निघाल्या अळ्या, संतप्त ग्राहकांची कारवाई करण्याची मागणी
अमरावतीत एका ग्राहकाला बिस्किटांमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. नारायण कराडे यांनी डी मार्ट मॉलमधून विविध वस्तूंसह बिस्किटांची खरेदी केली होती. मात्र, घरी बिस्किटांचा पुडा उघडताच त्यातून अळ्या बाहेर पडल्या. यामुळे त्यांनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर अन्न व औषधी प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही … Read more