Dalip Tahil : दारू पिऊन गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबई कोर्टाचा दणका, दिली ‘ही’ कडक सजा

Dalip Tahil : बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक आणि अभिनेता दलीप ताहिल याला दंडाधिकारी न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2018 च्या ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्याला दोन वर्षांची शिक्षा झाली होती. अभिनेत्यावर दारूच्या नशेत गाडी चालवल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याने एका ऑटोरिक्षाला धडक दिली, ज्यामध्ये एक महिला जखमी झाली. एवढेच नाही तर या अभिनेत्यावर पळून जाण्याचा प्रयत्न … Read more