रोजच्या वापरातील या 7 मसाल्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर, सापडले धोकादायक केमिकल; वाचा यादी..

आपल्या देशातील इतिहास, संस्कृती, खाद्य हे सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. तसेच आपले मसाले देखील सगळीकडे प्रसिद्ध आहेत. का मसाले उत्तम चवीसोबत आरोग्याला फायदे देणारे असतात. मात्र काही मसाले धोकादायक असल्याचे समोर आले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमधील दोन भारतीय ब्रँडच्या 4 मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांमध्ये अशा केमिकलचं प्रमाण अधिक होतं, जे कॅन्सरची निर्मिती … Read more