Dawood Malik : पाकिस्तानात दणादण मारले जात आहेत भारताचे शत्रू , कुप्रसिद्ध दहशतवादी दाऊदची गोळ्या घालून हत्या

Dawood Malik : भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेला पाकिस्तानी दहशतवादी दाऊद मलिक याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. मलिक हा लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक आणि भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा जवळचा सहकारी मानला जात होता. पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमध्ये त्याची हत्या करण्यात आली. पाकिस्तान पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यातील मिराली भागात अज्ञात … Read more