death near

सगळं संपलं होत, मृत्यू जवळ आला होता अन्…; मृत्यूला स्पर्श करून आलेल्या व्यक्तीने सांगीतला धक्कादायक अनुभव

ही गोष्ट आहे 2006 सालची. डेव्हिड डिचफिल्ड हे एक बिल्डर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ते 46 वर्षांचे होते. त्यांना दारूचे व्यसन जडले होते. ब्रिटन मध्ये ...