destroy evidence

मारेकऱ्याने एका खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी घेतले 76 लोकांचे जीव, खरी माहिती समोर आल्यावर उडाली खळबळ

जगात दररोज कोणत्या ना कोणत्या खुनाच्या घटना समोर येत असतात. आरोपीला कोणी पकडू नये म्हणून घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करतात. जेव्हा एखादी व्यक्ती ...