Aman Jaiswal : गुणी अभिनेत्याला मनसोक्त जगायचे होतं नवं वर्ष! पण काळाने डाव साधला, अवघ्या २३व्या वर्षी निधन

Aman Jaiswal : टीव्ही इंडस्ट्रीमधून सध्या एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता अमन जयस्वाल यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. अमन फक्त २३ वर्षांचा होता. अमन ‘धरतीपुत्र नंदिनी’ मधील भूमिकेसाठी ओळखला जातो. ‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही शोचे लेखक धीरज मिश्रा यांनी ‘इंडिया टुडे डिजिटल’ ला पुष्टी दिली की त्यांच्या शोचे आवडते कलाकार आता … Read more