Madhya Pradesh : वडिलांच्या निधनानंतर अर्धा-अर्धा मृतदेह वाटून घेण्याची भावाची मागणी; धक्कादायक घटनेची चर्चा

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारावरून दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला आणि मोठ्या भावाने मृतदेहाचा अर्धा हिस्सा मागितल्याने गावात खळबळ उडाली. अंत्यसंस्कारावरून वाद टीकमगडच्या लिधोराताल गावात राहणारे ८४ वर्षीय ध्यानी सिंह घोष यांचे रविवारी दीर्घ आजारानंतर निधन झाले. वृद्धापकाळात ते धाकट्या मुलगा देशराजसोबत राहत होते आणि … Read more