पुण्यात मध्यरात्री थरार! आमदाराच्या पुतण्याने थेट राँग साईडने कार पळवली, दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू….

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एका कारने दुचाकीला उडवल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका कारचालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरा गंभीर जखमी झाला आहे. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाडी चालक हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या … Read more

पुण्यात आमदाराच्या पुतण्याचा कारनामा! राँग साईडने कार पळवली, दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू….

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एका कारने दुचाकीला उडवल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका कारचालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरा गंभीर जखमी झाला आहे. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाडी चालक हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या … Read more

आढळराव-मोहिते पाटलांच जुळलं, पण तिथेच शरद पवारांनी डाव टाकला, अजितदादांना मोठा धक्का…

सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून पुणे जिल्ह्यातील मतदार संघात जोरदार टक्कर होणार आहे. यामध्ये बारामती आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सरळ सामना होत आहे. यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे दोन्ही नेते मैदानात उतरले असून सभा बैठक सुरू आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया … Read more

शरद पवार माढ्यात डाव टाकणार? बडा नेता दोनदा दिल्लीत, मोहितेचा निर्णय होत नसल्याने शोधला पर्याय…

लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यात सध्याच्या घडीला भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानं माढ्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही रणजीतसिंह … Read more

अजित पवारांनी मोहिते पाटलांचे घर गाठल अन् शिरूरमध्ये थेट उमेदवारच ठरला, नेमकं काय झालं?

सध्या लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून तयारी सुरु आहे. जागा वाटपचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. यामुळे उमेदवारी कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर आज नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्याचे ठरले आहे, … Read more