Dombivli news : खेळता खेळता घडला अनर्थ, 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, हाय प्रोफाईल सोसायटीतील घटना…

Dombivli news : डोंबिवलीमध्ये एक दुःखद घटना समोर आली आहे. याठिकाणी एका हाय प्रोफाईल सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. प्ले झोनमध्ये खेळताना पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत माहिती अशी की, पहिल्या मजल्यावरुन पडून या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. मुलांकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सक्षम … Read more