dr. nilesh sable

‘चला हवा येऊ द्या’ शो होणार कायमचा बंद! शो बंद होण्यामागचं खरं कारण आलं समोर…

सगळीकडे लोकप्रिय ठरलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा मराठी कार्यक्रम नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कार्यक्रमाची लोकप्रियता ओसरतानाच कार्यक्रमाच्या टीआरपीनेही तळ गाठला. ...