Somnath Zende Suspended : Dream 11 वर दीड कोटी जिंकणाऱ्या पिंपरीच्या PSI चं निलंबन, ‘ती’ एक चूक आली अंगलट…

Somnath Zende Suspended : काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिंकले होते. यामुळे त्यांची चर्चा सगळीकडे सुरू होती. त्यांची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. आता या संबंधित मोठी माहिती समोर आली. याप्रकरणी पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे निलंबन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमधील वर्दीच्या … Read more

Dream 11 : पुण्यातील PSI चं नशीब फळफळलं! एका रात्रीत झाला दिड कोटींचा मालक; वाचा कसा घडला ‘हा’ चमत्कार

Dream 11 : देशात सध्या क्रिकेटचा विश्वचषक सुरू आहे. यामुळे यावर कोणता देश आपले नाव कोरणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यामुळे ड्रीम इलेव्हन या प्लॅटफॉर्मवर अनेक क्रिकेट चाहते आपले नशीब आजमावत आहेत. असे असताना या ड्रीम इलेव्हनमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाचे नशीब उजळले आहे. या क्रिकेटप्रेमी उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम … Read more

Dream 11 : ड्रिम इलेव्हनवर दिड कोटी जिंकलेल्या PSI ची लागली वाट, ऑनलाइन गेमिंगमुळेच झाला मोठा ‘गेम’

Dream 11 : गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिंकले आहे. नंतर ही बातमी महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे ड्रीम ११ वर करोडपती झाले आहेत. नुकताच झालेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंड त्यांच्या … Read more