Drunk driver

Pune News: पुण्यात पुन्हा संतोष माने! मद्यधुंद कारचालक गाड्यांना उडवत निघाला, अनेक गाड्यांचा भुगा, एकाचा मृत्यू…

Pune News : पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. आता पुण्यात कार चालकाने वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. झेड ब्रिजजवळ ...