ED arrests

घरात करोडोंची कॅश, 1 कोटींची घड्याळं, आलिशान गाड्या; पुण्यातील बड्या राजकारण्याला ईडीची अटक

शिरूर मधील बडे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत त्यांचा ...