eduction

चंद्रकांत पाटलांनी शब्द पाळला!! २७ तारखेला निघणार ‘तो’ जीआर, राज्यातील मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली…

राज्यातील विद्यार्थिनींना आता मोफत उच्च शिक्षण मिळणार असून त्याचा जीआर २७ तारखेपासून काढला जाणार आहे. याबाबत माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे ही ...