राज ठाकरेंनी आयुष्यात एकदाच निवडणूक लढवली, पक्ष कोणता? प्रतिस्पर्धी कोण? जाणून घ्या…

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. यामुळे पहिल्यांदाच ते निवडणूकीत उतरल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित ठाकरे यांच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील दुसरी व्यक्ती निवडणूक लढवत आहे. याआधी उद्धव ठाकरे यांचे पुत्र … Read more

देशात पुन्हा मोदी, पण इंडिया आघाडीने घेतली मोठी झेप; महाराष्ट्रात स्थिती काय? सर्वेतून धक्कादायक माहिती आली समोर

२०२४ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी दोन मोठे बंड झाले, एक म्हणजे एकनाथ शिंदेंचे आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे. या दोन्ही बंडामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तसेच याचा परिणामही निवडणूकांवर होणार आहे. कोणाला किती जागा मिळणार हे तर निवडणूकीनंतरच कळेल, पण त्याआधी इंडिया टुडेने एक सी व्होटरचा लोकसभा निवडणूकीचा एक सर्व्हे जाहीर केला आहे. … Read more

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, हैराण करणारी माहिती आली समोर

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. या दोन्ही फुटींमुळे महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला होता. पण आता ते पुन्हा मजबूत होताना दिसत आहे. इतकंच नाही, तर महाविकास आघाडी महायुतीला रोखण्यासाठी प्लॅनही बनवताना दिसून येत आहे. पण महायुती असो वा महाविकास आघाडी चर्चेचा विषय असतो तो म्हणजे … Read more